दि.23( प्रतिनिधी )वंचित बहुजन महिला आघाडी बैठक संपन्नभुसावळ- वंचित बहुजन महिलाआघाडी बैठक पंचशील नगर, भुसावळ येथे दुपारी3:00 वा. मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनताई सोनवणे,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनताई आराक,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिराताई वानखेडे, सुनिताताई मोरे ,बेबीताई बागुल,भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या