भुसावळ (प्रतिनिधी )दि.19.पिंपळगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
आज दिनांक 19 फेब्रवारी 2024 रोजी पिंपळगांव बु ॥ येथे बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कृष्णा पाटील यांनी केले व पुजा आरती करण्यात आली याप्रसंगी प्रशांत सपकाळे रोशन पाटील सचिन वाडेकर प्रशांत झोपे वैभव पाटील सागर पाटील मयुर सरोदे दिपक झोपे सर्व गांवकरी नागरिक उपस्थित होते
