दि.26( प्रतिनिधी) किनगाव तालुका यावल येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
यावल - किनगांव तालुका यावल येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन दि.25/08/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
सर्वप्रथम गावातील
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन सदर शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा प्रदेश सदस्या शमिभा पाटिल, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,संतोष तायडे,रोहन निकम,दिलीप भालेराव,मेजर देवदत्त मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले, वंचित बहुजन समाजाला आपला विकास करून घ्यायचा असेल तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि
