( प्रतिनिधी रावेर)दि. 23*रावेर चा मुज्जा वाहतोय वरणगाव च्या शाहरुख साठी गोवंश*
महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना तसेच गुरांची अवैध वाहतूक प्रतिबंधित असतांना मोजक्या दिवसांवर येऊन ठेपलेली बकरी ईद बकरी ईद ला मोठ्या प्रमाणात गौ तसेच गोवंश प्राण्यांची कत्तल होत असते अशात आज रोजी मुज्जा नामक छोटा हत्ती गाडी चालकत्याचे ताब्यातील मालवाहू गाडी क्र.MH 05 BH 6493 या वाहणात काळ्या रंगाचे गोवंश गोऱ्हे संशयित रित्या कत्तली करिता चोरट्या मार्गाने वरणगाव येथील शाहरुख या व्यापाऱ्या कडे घेऊन जात असल्याचे मुज्जा याची गाडी थांबवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याचे कडून समजले हेच गोवंश वरणगाव येथे तर काही भुसावळ आणी ला कत्तली साठी जात असल्याचे ऐकण्यात आले.. रसलपूर येथून अजंदे खिर्डी तसेच विवरे बलवाडी मार्गाने कत्तली साठी सुरु असलेली हि गुरांची वाहतूक करणारी वाहने गोरक्षक तसेच गोवंश प्रेमी यांनी पोलिसांच्या ताब्यात देऊन कारवाई झाली तर येणाऱ्या बकरी ईद रोजी होणाऱ्या हजारो गोवंशाज्यांचा प्राण वाचू शकेल. सकाळी चारच्या सुमारास रावेर होऊन वरणगाव कडे गौवंश मालवाहू गाड्या चालतात. या सर्वांवर आडा घालून कार्यवाही व्हावी असे स्थानिक नागरिकांमध्ये म्हटले जाते.

