वंचित बहुजन आघाडीच्या भुसावळ तालुका पदाधिकाऱ्यांना सुचविण्यात येते की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे यांच्या सूचनेनुसार भुसावळ तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक शनिवार दि 26/8/2023 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान भुसावळ कोर्टा समोर आयोजित केली आहे तरी सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व महिला तालुका आघाडी सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान तालुका महासचिव गणेश इंगळे,तालुका अध्यक्ष प्रमोद बावस्कर,तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव,गौतम लोखंडे यांनी केले आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे .
जयभीम जय वंचित बहुजन आघाडी