आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा चिखली बु ता.बोदवड वही व पेन वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला
India Star NewsSeptember 14, 2023
0
(प्रतिनिधी) बोदवड दि15.आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्रथमिक शाळा चिखली बु येथे वही पेन व केळीची वाटप करण्यात आली आमोल पाटील सदानंद वाघ मिलिंद वाघ डिगंबर पाटील आनिल नाईक गजानन पाटील विकास मिस्तरी शिक्षक मुख्यधापक शिक्षीका उपस्थित होते