*वरणगाव शहर तसेच भुसावळ तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाची महत्वपूर्ण बैठक*
*वरणगाव शहर तसेच भुसावळ तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक १७ सप्टेंबर रविवार रोजी वरणगांव शासकीय विश्रामगृह सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका,अध्यक्ष प्रमोद बावस्कर यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडणार असून श्रद्धेय. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.बैठक महत्त्वपूर्ण असून या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे,जिल्हा कामगार युनियन अध्यक्ष बालाजी भाऊ पठाडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे उपस्थित राहणार आहे.पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी ,वरणगाव शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे आव्हान जितेंद्र भाऊ सुरवाडे तालुका सचिव , गणेश इंगळे तालुका महासिचव, निलेश जाधव ता . उपाध्यक्ष गौतम भाऊ लोखंडे उपाध्यक्ष , सुभाष शिंदे,सह संघटक सागर सोनवणे, योगेश सावळे,तालुका सचिव संदीप सुरवाडे,तालुका उपाध्यक्ष युनुस शाहा, रतन इंगळे तालुका कोषाध्यक्ष,सलीम शेख तालुका उपाध्यक्ष,संतोष सुरवाडे तालुका उपाध्यक्ष,कुणाल सुरडकर तालुका संघटक,अँड.हाजी शकील खान,तालुका सचिव ,अँड.प्रमोद तायडे,अँड.प्रशांत जाधव,अँड.मनोहर सपकाळे, उपाध्यक्ष,वरणगाव शहराचे भारिप शहराध्यक्ष संघम निकम,वंचित बहुजन आघाडी वरणगाव शहराध्यक्ष नानाभाऊ माळी,शहरउपध्यक्ष गोपाल भाऊ चौधरी,संतोष शालिक भैसे,सर्व वंचित बहुजन आघाडी चे सर्व वरणगांव शहरातील कार्यक्रर्त यांनी आव्हान केले आहे.*
