यावल( प्रतिनिधी)*वंचित बहुजन आघाडीची यावल तालुक्यात जामुन जीरा पाळा मोहराळा सिम येथे मोठ्या उत्साहात शाखा उद्घाटन संपन्न*
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिनेश भाऊ इखारे. वंचित बहुजन आघाडी कामगार आघाडी नेते आदरणीय बालाजी भाऊ पठाडे. यावल तालुका जिल्हा संघटक राजेंद्र भाऊ बारी. तालुका महासचिव राजेश गवळी. तालुका उपाध्यक्ष सागर भाऊ झाल्टे. वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकर्ते व शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
