Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंबेडकर चळवळीचे खरे समर्थक राजेश पाटोळे यांचे निधन

                                         


बौद्धानुयाई राजेश पाटोळे यांचे निधन


जळगाव येथील सामाजिक , धार्मिक कार्यकर्ते सेवा निवृत्त कृषि अधिकारी राजेश पाटोळे यांचे आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .

        राजेश पाटोळे हे बामसेफ या चळवळीत बरेच वर्षे सक्रिय होते , त्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव होता . त्यांनी २६ . ११ . २००६ रोजी आपल्या परंपरागत धर्माचा त्याग करुन अधिकृतरित्या बौद्ध धम्माचा स्वीकार पूर्ण कुटुंबासह केला . आपले जातीचे प्रमाणपत्र सुद्धा बौद्ध म्हणून मिळविले .

       अत्यंत स्वाभिमानी व समाजाभिमुख असलेले राजेश पाटोळे यांच्या निधनाने सामाजिक , धार्मिक चळवळीचे मोठे नुकसान झाले . पाटोळे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.