चलो जळगाव...चलो जळगाव... जय्यत तयारी सुरू
१८ डिसेंबर २०२३ सोमवार रोजी सायं 4:00 श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा स्थळ महाबळ रोड संत गाडगेबाबा चौक, पठाण बाबा टेकडी जळगाव येथे जाहिर सभा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा जिल्हा जळगाव पूर्व मध्ये सभेची भिंती पत्रक लावताना वंचित बहुजन आघाडीचे विनोद सोनवणे, वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर,वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,वंचित बहुजन आघाडी भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर
