*पिपळगांव ते वझरखेड रस्त्यांची दुरवस्था:-*
भुसावळ (प्रतिनिधी )दि 11भुसावळ तालुक्यातीत सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे काम जवळ पास सर्वत्र खुप मोठ्या प्रमण्यात होत असुन मात्र पिंपळगांव वझरखेड रस्त्यांची दुरवस्था झाली असता सहा महिने अगोदर डांबरीकरण करण्यात आले संबधीत ठेकेदाराणे सिलकोड करण्याचे विसर पडल्याने रस्त्यांचे चाळणी झाल्याने जाणे येणे करणे खुप कठीण झाले असुन सार्वजनिक विभाग हाताची घडी तोंडावर बोट ? असुन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे .
