*सर्वसामान्यांच्या हितासाठी "भीम आर्मी" मैदानात....✊🏻*
🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
_*नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ प्रशासन थांबवेल का...?शेवटी प्रशासनीक उदासीनतेला वैतागून ०६ डिसेंबर रोजी भव्य आंदोलनाचा इशारा...✊🏻*_
अशी *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका युनिट* च्या वतीने *प्रशासनाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.🔥*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*बोदवड रेल्वे स्टेशन परिसरातील नांदगाव उड्डाण पुलाजवळ "भीम आर्मी" भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे* यांच्या मार्गदर्शनाने *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका प्रमुख मा.सुरेश भाऊ इंगळे* यांच्या नेतृत्वात काही दिवसांच्या पूर्वी *भव्य रास्तारोको जन आंदोलन संपन्न झाले....🔥✊🏻* मात्र तरीही *शासकीय स्तरावरून कोणतेही कार्यवाही झाली नाही....*
*बोदवड रेल्वे स्थानक परिसरात दादा नगर,प्रतिभा नगर,श्रावस्ती रेल्वे कॉलनी* भागातून *नांदगाव दिशेला* जाण्यासाठी काहीच दिवसांच्या पुर्वी *उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले मात्र निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने शासन एखाद्या मोठया अपघाताची वाट बघत आहे का अशी चर्चा सामान्य नागरिकांत होत आहे. त्याच प्रमाणे भुयारी मार्गात देखील रात्रीच्या वेळी प्रवास करत असतांना पथदिवा नसल्याने अपघात घडत आहेत.....*
तरी ही *अपघाताची मालिका थांबवून येणाऱ्या मोठ्या संकटाला थोपविण्यासाठी शासनाने मागण्या पूर्ण कराव्या* अश्या स्वरूपाची मागणी काही दिवसांपूर्वी *सुमारे तासभर "भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका युनिट* च्या *पदाधिकारी,सामान्य नागरिक* यांनी *रास्ता रोको आंदोलन द्वारे केली,मात्र तरीही प्रशासन स्तरावरून कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नसल्याने आज बोदवड तालुका पोलिस निरीक्षक साहेब,तहसीलदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना निवेदन देऊन येत्या ०६ डिसेंबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला...✊🏻🔥*
सदर प्रसंगी *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका प्रमुख मा.सुरेश भाऊ इंगळे, बोदवड शहर प्रमुख मा.करण भाऊ बोदडे,बोदवड शहर उप-प्रमुख मा.सिद्धार्थ भाऊ वाघ,सामाजिक कार्यकर्ते मा.अमोल भाऊ तायडे,बोदवड शहर कोषाध्यक्ष मा.आकाश भाऊ सावळे,मा.समाधान भाऊ निकम,मा.विकी भाऊ घुसडे,मा.राजू भाऊ गुरचळ, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सदस्य मा.जगन भाऊ गुरचळ,मा.गोविंदा भाऊ तायडे* व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते....
*🔥क्रांतीसाथी🔥*
*🔹भिमटायगर-मा.प्रबुद्ध खरे.*
*.........!!भिम आर्मी!!.......*
भारत एकता मिशन.
*जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख.*
