Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ प्रशासन थांबवेल का




_*नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ प्रशासन थांबवेल का...?*_


        अशी *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका युनिट* ची *ढिम्म प्रशासनाला आर्त हाक....🔥*


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


        *बोदवड रेल्वे स्टेशन परिसरातील नांदगाव उड्डाण पुलाजवळ "भीम आर्मी" भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे* यांच्या मार्गदर्शनाने *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका प्रमुख मा.सुरेश भाऊ इंगळे* यांच्या नेतृत्वात *भव्य रास्तारोको जन आंदोलन संपन्न....🔥✊🏻*


        *बोदवड रेल्वे स्थानक परिसरात दादा नगर,प्रतिभा नगर,श्रावस्ती रेल्वे कॉलनी* भागातून *नांदगाव दिशेला* जाण्यासाठी काहीच दिवसांच्या पुर्वी *उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले मात्र निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने शासन एखाद्या मोठया अपघाताची वाट बघत आहे का अशी चर्चा सामान्य नागरिकांत होत आहे. त्याच प्रमाणे भुयारी मार्गात देखील रात्रीच्या वेळी प्रवास करत असतांना पथदिवा नसल्याने अपघात घडत आहेत.....*

          तरी ही *अपघाताची मालिका थांबवून येणाऱ्या मोठ्या संकटाला थोपविण्यासाठी शासनाने उपरोक्त मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी सुमारे तासभर "भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका युनिट* चे *पदाधिकारी,सामान्य नागरिक* यांनी *रास्ता रोको आंदोलन केले...✊🏻🔥*

            सदर प्रसंगी *"भीम आर्मी" भारत एकता मिशन बोदवड तालुका प्रमुख मा.सुरेश भाऊ इंगळे,बोदवड तालुका संघटक मा.संजय भाऊ इंगळे, बोदवड शहर प्रमुख मा.करण भाऊ बोदडे,बोदवड शहर उप-प्रमुख मा.सिद्धार्थ भाऊ वाघ,सामाजिक कार्यकर्ते मा.अमोल भाऊ तायडे,मा.विकी भाऊ घुसडे,मा.राजू भाऊ गुरचळ, नांदगाव ग्रा. पं. सरपंच मा.प्रवीण भाऊ पाटील,ग्रा.पं. सदस्य मा.दिलीप भाऊ गौड,मा.सुधाकर भाऊ राजपूत* व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते....




           *🔥क्रांतीसाथी🔥*

*🔹भिमटायगर-मा.प्रबुद्ध खरे.*

 *.........!!भिम आर्मी!!.......*

           भारत एकता मिशन.

*जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.