प्रतिनिधी - आगामी *लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका* निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणीच्या दृष्टिकोनातून जिल्हा ,तालुका, शहर, कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण बैठक.
*वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मा. वंदनाताई सोनवणे* यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक *दिनांक 3 /2/ 2024 रोजी ठीक 12-00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती कार्यालय भुसावळ.* येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका, शहर ,कार्यकारी पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी..…..
जिल्हा महिला महासचिव- वंदना आराक
जिल्हा महिला उपाध्यक्ष- मीराताई वानखेडे
जिल्हा महिला सचिव- सुनीता पालवे
🙏🙏🙏🙏