भारतीय बौद्ध महासभा जळगाव पुर्व अंर्तगत भुसावल तालुका वतीने *पिंपळगाव बुद्रुक* येथे *दहा दिवसीय प्रशिक्षण शिबीर* चे काल दिनांक २७/०१/२०२४ रोजी *उद्घाटन समारोह* आयोजित करुन, कार्यक्रम चे *अध्यक्ष आद उत्तम सुरवाडे* हे असता, प्रमुख मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका *आद वंदना ताई वाहुळे या आहेत*
उपस्थिती जिल्हा महिला अध्यक्षा *आद प्रियंका ताई अहिरे/* जिल्हा कोषाध्यक्ष आद शैलेंद्र जाधव/जिल्हा सचिव आद एस पी जोहरे/भुसावल तालुका सरचिटणीस आद अरुण तायड़े, तालुका कोषाध्यक्ष आद कैलास सपकाळे, तालुका संस्कार उपाध्यक्ष आद आंनद मित्र,जाधव गुरुजी,/बोदवड तालुका सरचिटणीस आद प्रमोद सुरवाडे/बोदवड तालुका संरक्षण विभाग सचिव आद जिवन बोदडे,/शेलवड येथुन आलेले आद आनंद बोदडे/आद दिलीप बोदडे/वंचित बहुजन आघाडी भुसावल तालुका अध्यक्ष आद प्रमोद बाविस्कर,व पिंपळगाव येथील श्रद्धावान बौध्द पंचमंडळ उपस्थित कार्यक्रम ला होते
सुत्रसंचालन रितसर आद अरुण तायडे गुरुजी यांनी करत असता *त्रिशरण पंचशील* घेऊन मान्यवरांच स्वागत केले,व उद्घाटन समारोह शिबीराचे केले व जिल्हा महिला अध्यक्षा आद प्रियंका ताई अहिरे, जिल्हा कोषाध्यक्ष आद शैलेन्द्र जाधव,जिल्हा सचिव आद एस पी जोहरे यांनी उपासिका शिबीरास *शुभेच्छा देत मंगलकामना* दिल्या,व शेवट भुसावल तालुका अध्यक्ष आद उत्तम सुरवाडे यांनी शुभेच्छा देत *कार्यक्रम समाप्त* करण्यात आला व पुढिल शिबीर *कपिलवस्तु नगर* ला उद्घाटन करण्यासाठी जिल्हा/तालुका पदाधिकारी रवाना झाले .
