भुसावळ ( प्रतिनिधी )दि.20*पिपळगांव बु ॥ मागसवर्गीय वस्ती मधील रस्त्यांची क्रॉक्टीकरण कांमाची पातळी खालवली !!!*
शासनाकडून विकासकामे करण्यासाठी ग्रामणी भागातील गल्ली बोड कॉक्टीकरण रस्त्यांची कामे पूर्ण करण्या कामी निधी मंजूर केला जातो जेणेकरून कामे मजबुत दर्जीदार व्हावी असा उद्देश असताना ठेकेदार आपली मनमानी पद्धतीने कारभार करून कांमाची गुणवत्ता रस्त्यांची पातळी कमी करत शासनांचा तिजोर वर डल्ला मारत असुन फक्त कामे नावला का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांन मध्ये उपस्थित होत आहे अशी रस्त्यांचा कांमाची सखोल चौकशी पूर्ण करून मगच पैसे मिळले पाहजे तेव्हा कांमाची गुणवत्ता मध्ये बळ येईल अशी अपेक्षा सर्वत्र होत आहे याकडे बांधकाम विभाग काय पडताळणी करून घेतली का असा सुर दिसून येते आहे
