रावेर ( प्रतिनिधी)दि.27रावेर येथे मराठी भाषा गोरव दिन साजरा रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनालयात वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची मराठी भाषा गोरव दिन म्हणून साजरा . सर्व प्रथम वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे, मुळनिवाचे राष्ट्रीय नेते दिलीप कांबळे यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. जेष्ट नागरिक पांडुरंग महाजन व मा. मुख्याध्यापक मा. इकबाल अहमद यांचे हस्ते दिप व धुप पुजन करण्यात आले. तसेच संदीप महाजन,निलेश तायडे, मक्रंरद रामळे, शे निजाम ज्ञोशवर घेटे, संम्यक इंगळे, मनोज सोनवणे, विजय पाटील पत्रकार, शे नईम इ . व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले....
