Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

                                 


     ( प्रतिनिधी ) भुसावळ. दि.14*भारतीय राज्यघटेनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निम्मीत* 

*पिंपळगांव ग्रामपंचायत कार्यालय येथ प्रतिमेस मार्लअर्पण करण्यात आले* 


भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बु ॥ येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिल रोजी ग्रामपंचायत  कार्यालय येथे प्रतिमेस मार्लअर्पण श्री .सरपंच  ज्ञानदेव धनसिंग मावळे याच्या हस्ते   कऱण्यात आले व धम्म दिप बुद्ध विहार आंबेडकर नगर येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी तथागत भगवान बुद्ध व परपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा ।दिल्या यावेळी ग्रामसेक जगदीश इंगळे  यांच्या कडून दिप व धुप पुजन करण्यात आले . यावेळे  मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.