Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

येवती येथील काँक्रिटीकरण रस्त्याचे कामात चक्क माती मिश्रित वाळूचा वापर शासकीय कामाचा गैरवापर

                                 


*येवती येथील कॉक्टीकरण रस्त्यांचे कामांत चक्क माती* मिश्रीत वाळूच्या वापर शासकीय निधीच्या गैरवापर

बोदवड तालुक्यातील येवती गांवाचा कॉक्टीकरण रस्त्यांचे काम 25 / 15 योजने अंतर्गत होत आहे गांवाचा विकासासाठी आवश्यक विविध निधी मंजूर केला जातो जेणे करून विकास होणे आवश्यक आहे मात्र रस्त्यांचे मोजमाप करणे व इस्टेमेंट तयार करून ठेकेदार कडे सोपवणे असे काम विभागांचा संबधीत इंजि यांच्या कडून पांरपरिक पद्धतीने करण्यात येत मात्र प्रत्यक्ष क्रॉक्टीकरण रस्त्यांचा कांमात वापरणारे वाळू , सिंमेट खडी  किंवा ईस्टील यांच्या समावेश योग्य पद्धतीने होत नाही तिथं कांमाचा गुणवत्ता पूर्ण पणे निकृष्ठ होते . असे अनेक वेळा बोदवड तालुक्यातील महत्व पूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम एक वर्षेमध्ये  खराब होत असल्याचा तक्रारी समाजिक कार्यकर्ते उपस्थित करत असतांना अधिकारी कानाडोळा करीत मात्र नवाने होणारे कामांचा कडे दुर्लक्ष करत ठेकेदार यांची दंबगागिरी थांबेल कधी असे प्रत्यक्ष उदाहरण येवती गांवात साक्षात पहिले काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे काम सुरू असताना चक्क माती मिश्रित वाळूचा वापर करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात संपूर्ण गाव सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या कडून विरोध असुन तरी वाळू मध्ये मोठ्या प्रमाणात माती असुन पाण्यांच्या सहयाने धुवुन साफ करण्यांचा अजब प्रकार ठेकेदार यांच्या कडून होत आहे यांचे श्रेय कोणी घेईल का अशी चर्चा होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.