*हिन्दी मराठी पत्रकार सघ वरणगांव येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन करण्यात आले !!!*
पत्रकार मित्र बुधु यांना आनदाची बातमी
वरणगांव शहरात पत्रकार यांच्या उन्नती तसेच प्रचार-प्रसार करण्यासाठी स्वाताचे हक्काचे आपले कार्यालय अखेर मिळाले
दि . ०४ / ०७ / 2024 रोजी जिल्हा ग्रामीण रुग्ण्यालय बोदवड रस्त्यांचा लगत हिन्दी मराठी पत्रकार संघ कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्री ताई काटेकर यांच्या आदेशाने व करणसिंग राजपुत यांच सहकार्याने हिन्दी मराठी पत्रकार संघ जळगांव जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ तायडे यांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी समाजिक नेते मिलींद भाऊ मेंढ पत्रकार संघ जिल्हा उपध्याक्ष प्रकाश सुरवाडे जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
विविध वृत्तपत्राचे पत्रकार तसेच इलेक्ट्रिक प्रेस तसेच डिजिटल मिडीया पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजिक कार्यकर्ते अनिल देवकर हिंदू एकता आदोलन पक्ष जिल्हाअध्यक्ष , जिल्हा प्रतिनिधी Gsg न्युज नितीन सुरवाडे स्टार इंडिया न्युज संपादक संदीप सुरवाडे , संदानंद वाघ , गौतम निकम ,अजय इंगळे मनरखेड सरपंच विलास बोदडे , युवराज तायडे जिल्हा अध्यक्ष .संजय तायडे यांनी पत्रकार बांधवांना मागदर्शन कले तसेच समाजिक नेते मिलीद मेढे यांनी कार्यालय विषय तसेच संघटन कौशल्य विविध विषयांवर मत व्यक्त केले .हिंदी मराठी
जिल्हाकार्यकारणी मान्यवरांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
हिंदी मराठी पत्रकार संघ भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना धन्यवाद व्यक्त करत आभार मानले :जळगाव जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मोठ्या संख्येने उपस्थित होते .
