चला पुन्हा एकदा विकासाचे शिल्पकार होऊया आमदार संजय भाऊ सावकारे यांचे हात बळकट करूया
आधी केले मग सांगितले या कृतीप्रमाणे तालुक्याचा विकास करून आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या निधीमधून आचेगाव येथे,बौध्द विहार,विकास कामे मंजूर झालेले आहेत त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 09/10/2024 .बुधवार, रोजी ,वेळ ,संध्याकाळी,,3.30.मी,आयोजित केलेला आहे तरी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक शेतकी संघाचे संचालक व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती
तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती
असे आवाहन तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच सरचिटणीस आनंद ठाकरे,आकाश झांबरे, तालुका संयोजक सुनील महाजन
