शोक संदेश
अर्जुनलक्ष्मण बावस्कर ( महार रेजिमेंट १० ) आसाम राज्याच्य लेखापली थेथे अरुणाचल पोस्ट वरती कर्तव्य बजावत असताना दि . 24 / 03 / 2025 रोजी वीर गतीस प्राप्त झाले या भारत मातेच्या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्जुनही अजूनही सैन्य दलाकडून त्यांचे पार्थिव मुळ गांवी आले नाही जळगांव जिल्हांचे तसेच वरणगावकरांचे लक्ष लागुन आहे त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,आई वडील भाऊ , बहीण असा परिवार आहे
