प्रतिनिधी (भुसावळ)दि. 20 वरणगाव येथील (ओंकार कोचिंग क्लासेस) ला ५ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने, आचेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय वस्तू चे वाटप करण्यात आले त्या वेळी ओंकार कोचिंग क्लासेस चे सर्वेसर्वा निखिल पाटील सर यांच्या हस्ते शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. त्यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिक्षणाने मानवाचा विकास होतो असे संबोधले. तसेच सर्वांनी निखिल पाटील सरांचे आभार मानले मुख्यधापिका मॅडम , तसेच सहकारी शिक्षक आचेगाव येथील निखिल सराचा माजी विद्यार्थी बबलु कोळी , माझे मित्र सौरभ चौधरी, अमोल डोळस, पत्रकार संदिप सुरवाडे उपस्थित होते.
