Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ यांना रावेर येथे विनम्र अभिवादन

                             


 राजमात जिजाऊ यांना विनम्र अभिवादन रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनाचलयात राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. सार्व प्रथम राजमाता जिजाऊ यांचा प्रतिमेस  माल्यार्पण करताना माजी उपनगराध्या सौ. संगिता घेटे तसेच संगिता निलेश तायडे यानी दिप . व . धुप पुजन केले. सतेच संस्थेचे अध्यक्ष माजी. नगरसेवक जगदीश   घेटे यांनी प्रास्ताविक मधे मनाले  छत्रपती शिवरायांना ज्ञान, चादित्र्य चातुर्य संघटन कौशल्य, व पराक्रम अशा राजस्वसत्व गुणांचे बाळकडु पाजणारी एकमेव राजमाता जिजाऊ होय. संचालक दशरथ घेटे अशोक घेटे सरफराज तडवी पांडुरग महाजन विलास लहासे      सी आर पाटील इकबाल अहमद सर निलेश तायडे    शे हरुण नरेंद्र लोहार अनिल सोनवणे संदिप महाजन प्रविण घेटे मनोज सोनवणे सिद्धांत तायडे प्रशांत घेटे     इंत्यादि वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.