Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय रावेर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

                           


  (प्रतिनिधी )रावेर दि. 25डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप रावेर येथील          डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध कार्यक्रमांनी साजरी साजरा करण्यात आला सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी आपल्या प्रास्ताविकात असे म्हटले की मराठी भाषा ही हजार बाराशे वर्ष जुनी जुनी असून मराठी भाषा संवर्धन आहे तसेच    डॉ. प्रीती सावळे व संगीता   घेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अजबराव पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे विविध दाखले देऊन पटवून सांगितले  तसेच या कार्यक्रमास संस्थेचे संचालक दशरथ घेटे अशोक घेटे तसेच प्रभाकर  रायमळे सी आर पाटील प्रवीण घेटे विलास  लहासे संदीप महाजन नरेंद्र लोहार सम्यक इंगळे इत्यादी व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ग्रंथपाल निलेश तायडे यांनी मान्यवरांचे मान्यवरांचे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.