भ्रष्टचार विरोधी आक्रोश संघटनेचा इच्छापूर् मुनगर ता येथे कार्यकर्ती चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमाररे साहेब यांच्या आदेशाने
सविस्तर भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना जळगांव जिल्हा विद्यामाने मुनगर तालुक्यातील इच्छापूर्ती येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या
महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब याच्या प्रमुख मागदर्शक होते यांनी संघटनेचे ध्येय धारणे व सघटनेकडून कामकाज कायकर्ते यांना समजुन सगितले व शासनाच्या अंबलबजावनी झालेला योजना शेवटचा वंचीत व्यक्ती पर्यत पोहचवणे हे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
यावेळी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश सघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष कार्यक्रमांचा अध्यक्षस्थानी होते रामेश्वर लोहार जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यक्रमांचा उपस्थीती कार्यकर्त यांना सघटनेचा संभासद नोंदणी कराणे आवश्यक असुन आपल्या ग्रामीण भागात व तालुक्यात ठिकणी संघटनेचा अंतर्गत गोर गरीब याना न्याय देण्यासाठी आपण कार्य करणे आवश्यक असुन आपल्या पदाचा दुरउपयोग करून नये पद आपल्या कडे जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी न्याय देण्या कामी उपयोग करा .
यावेळी उत्तर महाराष्ट्र महासचिव रवींद्र पाटील , उपजिल्हाध्यक्ष सुरेश कोळी , पारोळा तालुका अध्यक्ष राजमल दादा वाघ , धुळे जिल्हाध्यक्ष , जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय लाल गवळी, पार्श्वनाथ जाधव बोदवड तालुकाध्यक्ष , गणेशगिरी कुऱ्हा परिसर अध्यक्ष ,बाबुराव बोंडे , विश्वनाथ शेवाळे 'सुनील काटेजिल्हा संघटक जळगाव , पुणे टेलर ,निमखेड येथील वाघबंधू इच्छापुर गावातीलनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील काटे यांनी केले तर आभार कुऱ्हा परिसर अध्यक्ष यांनी मानले.
