वंचित बहुजन आघाडी पक्षांची वरणगांव येथील महत्वपूर्ण बैठक तहकुब करण्यात येत आहे यांची सर्वानी नोंद घ्यावी
वरणगांव शहर तसेच भुसावळ तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाची महत्वपूर्ण बैठक तात्काळ तहकुब करण्यात येत आहे .
श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाशजी आबेडकर साहेबांचे शिलेदार शिपाई व वंचित बहुजन बहुजन आघाडीचे वरणगांव शहराचे युवा तडफदार नेतृत्व भारिप बहुजन पक्षाचे वरणगांव शहरअध्यक्ष सघम निकम याचे , वडील कालकथीत गौतम निकम यांचे दि . १६ सेप्टेबर रात्री अल्पशा आजाराने निधन पावले असता त्यांचा अंत्यविधी वेळी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेशभाऊ ईखारे , कामागार युनिय जिल्हा अध्यक्ष बालाजी पठाडे , वंचित बहुजन आघाडीचे भुसावळ तालुका अध्यक्ष प्रमोद बावस्कर , तालुका महासचिव गणेशभाऊ इंगळे , भुसावळ तालुका उपध्यक्ष , निलेश जाधव, तालुका उपध्यक्ष गौतम लोंखडे, तालुका साचिव जिंतेद्र भाऊ सुरवाडे . व जिल्हा पदअधिकारी तसेच तालुका पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कालकथीत गौतम निकम यांना श्रध्दाजंली अर्पण केली व त्यांचा निवासस्थानी संघम निकम यांच्या कुटुबांची भेट घेवुन सात्वन केले वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांनी दुःख व्यक्त केले .