Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाळांचे खाजगीकरण व कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

 *शाळांचे खाजगीकरण व कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन*

जळगाव - उद्या दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 62000 शाळांच्या खाजगीकरण व शासकीय कंत्राटी भरतीच्या विरोधात , निषेधार्थ शिक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे . या शिक्षण बचाव रोजगार बचाव धरणे आंदोलनात सामान्य कष्टकरी नागरिकांनी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांनी  या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारचा निषेध करावा असे आवाहन मुकुंद सपकाळे , एस एस राणे , ऍड. सलीम तडवी , अमोल कोल्हे , हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे प्रा प्रितीलाल पवार यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.