*वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महत्त्वाची मुक्ताईनगर तालुका महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न*
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मुक्ताईनगर तालुका महत्वपूर्ण बैठक दिनांक 31/12/2023रविवार रोजी दुपारी1:00 वा स्थळ -चांगदेव मुक्ताईनगर तालुका येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा महासचिव संतोष कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यातील कामगार उपस्थित होते वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मुक्ताईनगर तालुका नुतन कार्यकारिणी तयार करण्यासाठी कामगारांशी चर्चा करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका महासचिव रत्नपाल धुळधुळे, अतुल बोदडे, अतुल इंगळे, गौतम इंगळे, गजानन मगरे, बबलु म्हसाणे, रोहित बोदडे, गुणवंत इंगळे, अजय तायडे, निरज बोदडे, ईश्वर म्हस्के, सचिन म्हसाने, अक्षय बोदडे, तेजस सोनवणे, सुमित बोदडे,यश पारधे, सुशील बोदडे, प्रविण धुंदे, राजेश सावळे, अमर सोनवणे, ईश्वर म्हस्के, योगेश निकम, प्रताप गायकवाड, भुषण इंगळे, विश्वजीत इंगळे, पवन बोदडे, सुरेश कोळी, लक्ष्मण निकम, प्रकाश कोळी, गोकुळ बोदडे आदि सह पदाधिकारी व कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
