*वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महत्त्वाची जिल्हा बैठक*
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महत्वाची जिल्हा बैठक संपन्न झाली दिनांक 1/1/2024 सोमवार. रोजी दुपार1:00 वा यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार फैजपूर येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे बैठकीत सर्व जिल्हा,तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या माथाडी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा महासचिव संतोष कोळी यांनी केले वंचित बहुजन माथाडी. ट्रान्सपोर्ट .व.जनरल..कामगार युनियन चे तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष बालाजी भाऊ पठाडे यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण कामगार माथाडी यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन पुढच्या कामासाठी यावल तालुका माथाडी कामगार सुरेश बोदडे विनोद भाऊ सोनवणे राजेंद्र बारी चंद्रकांत तायडे आनंद तायडे जलील कुरेशी निसार अमीर तायडे
