बोदवड ( प्रतिनिधी )दि.5. बोदवड तालुक्यातील चिखली बु येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सदानंद त्रंबक वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक रुंद तसेच गावकरी मंडळी. यांनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले. यावेळी सदानंद वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावर चालून विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवायला पाहिजे असे संबोधले.
