Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

                             


   दि.6/01/2024 रोजी मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिना निमित्त मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमांमध्ये सदानंद त्र्यंबक वाघ बोदवड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.