पुणे ( प्रतिनिधी)दि.8*वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यकर्त्यांचा भव्य जाहीर प्रवेश....*.
*श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर* यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये काल दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी नांदेड फाटा येथे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महासचिव माननीय *मधुकर दुपारगुडे, युवा नेते राजेंद्र कांबळे, हवेली तालुका उपाध्यक्ष सैपनशेठ गोगी,युवा नेते गौतम तायडे* यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करून घेण्यात आला..
प्रवेश केलेला सर्व कार्यकर्त्यांना युवा नेते माननीय राजेंद्र कांबळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करून भविष्यात पक्षाच्या माध्यमातून खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये सभासद नोंदणी अभियान, शाखा ओपनिंग करणे, नागरिकांच्यासमस्या जाणून जन आंदोलन उभी करणे ,नव नवीन सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना जोडणे,इत्यादी संधर्भात मार्गदर्शन केले, वंचित मध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मा.सैपन गोगी मा. मधुकर दुपारगुडे मा. राजेंद्र कांबळे मा. विनोद निकडे मा.गौतम तायडे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
लखन भालेराव, नानासाहेब गायकवाड, मल्लिकार्जुन बिराजदार, भीमराव पवार, दिलदार दावडे, विकी खंडाळे, दत्ता चव्हाण, ईश्वर गायकवाड, बाबू गायकवाड, श्रीकृष्ण सोळंके, महादेव सरतापे, दयानंद गवळी, बळीराम बोडके, दीपक इंगळे, मारुती बचुटे, सिद्धार्थ गायकवाड, राजाराम गायकवाड, गौतम चौरे, कंस गायकवाड,सागर सूर्यवंशी, परशुराम ऐवाळे,लिंगप्पा चालावडे,अनिल देशमुख,पिराजी माने,नारायण हिंगे,राजू यादव,जाफर शेख,भगवान भावे,भोला यादव, संदिप धनावडे,रेश साखरे, दिलीप चव्हाण, नागेश काळे, संजू वाघमारे, गजेंद्र खंडागळे, गणपत वाघमारे, संतोष अत्तार, अभिजीत सर्वदे ,परमेश्वर पवार, संजय शिवशरण, अजय कुमार, किसन ठाकूर, सुरेश राठोड, उमेश राठोड ,सुनील दुधाटे, प्रशिक इंगळे इत्यादी अनेक कार्यकर्ते जाहीर प्रवेश केले.
मा.मधुकर दुपारगुडे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले
