भुसावळ ( प्रतिनिधी)दि.28*अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत शास्त्री विद्यालय पिंपळगांव येथे कर्यक्रम संपन्न !*
देशातील ५५४ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास १५०० अंडर पासचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळेस २६ रोजी करण्यात आले त्यात आचेगांव रेल्वे स्टेशन येथे ऑनलाईन कार्यक्रम पार पडला
भुसावळचे लोकप्रिय आमदार श्री संजय सावकारे यांच्या
मार्गदर्शनाखाली, शास्री विद्यालय पिंपळगाव, बू, येथे शाळेच्या अंगणात, पेव्हर ब्लॉक, व शौच्छालय बांधकाम चे उद्घाटन करण्यात आले
शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शिक्षक वृंद
खालील सर्व उपस्थीत
,चोपडा विधानसभा निवडणुक प्रमुख ,गोविंदा सर भाजपा , तालुकाध्यक्ष,भुसावळ प्रशांत भाऊ पाटील यांनी भाषणात रेल्वे अधिकारी यांना सुचीत केले आंचेगांव स्टेशन येथे पहिल्या पासुन थांबे असणारा सर्व पॅसीजर गाड्या पुन्हा सुरळीत करावा अशी गळ घातली . शेतकीसंघ भुसावळ चेअरमन, ज्ञानदेव झोपे (शेठ ) ,भाजपा तालुका सरचिटणीस, आकाश झांबरे, शास्री विद्यालय चेअरमन, बाबूराव सरोदे, शेतकीसंघ भुसावळ सदस्य, अशोक सरोदे, आचेगाव, सरपंच, सौ मनिषा ताई झांबरे, पिंपळगाव सरपंच,ज्ञानदेव मावळे, उपसरपंच दिपक पाटील आचेगांव, ग्रामपंचायत सदस्य, कल्पना चौधरी, ग्रा. पं ,सदस्य माधूरी फेगडे, ग्रा .पं, सदस्य, प्रतिभा पाटील, सि, आर, पी, आचेगाव, संगिता पाटील,सि,आर,पि,पिंपळगाव बु ॥ टिना कृष्णा पाटील,प्रमोद सरोदे, निळकंठ पाटील,नारायण सरोदे,प्रकाश पाटील ग्रा. सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत .
