Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रावेर तालुक्यातील गाते ग्रामपंचायत मध्ये 26 जानेवारी ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना.

 गाते ग्रामपंचायत मध्ये 26 जानेवारी ग्रामसभेत महापुरुष प्रतिमेची विटंबना.!



         रावेर तालुका 

          प्रतिनिधी

 

             रावेर तालुक्यातील गाते ग्रामपंचायत मध्ये 26 जानेवरी या दिवसी ग्रामसभा यांचे आयेजन असल्यामुळे  सावदा स्टेशन गाते येथील  ग्रामस्थ या ग्रामसभेला गेले असता गावतील व वार्डतील समस्या गटार व रस्ते विविध विकास कामाचा सदर्भात प्रश्न उपस्थित केले असतात. त्या वरती अरेरावी भाषा व उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आले सरपंच साहेब कोणतेही उत्तर न देता ग्रामसभा तहकुब करा असे सांगत होते. ग्रामपंचाय मध्ये विविध महापुरुषचे प्रतिमा लावलेली होती ती काढूण त्यानां अपमानित होतील या अवस्थेत अढळूण आले. त्या प्रतिमेची चौकशी केली असता सरंपच यांनी सागितले आहे. कि महापुरूषाची प्रतिमा खराब आहे म्हणून ते काढण्यात आले आहे. परतु जेव्हा ग्रामस्थानी सर्व महापुरुषांचा प्रतिमा प्रत्यक्ष दर्शनी बघितले असता प्रतिमेला चागल्या अवस्थेत होते परंतु त्याना काढून त्यांचा अपमान होईल विटवना होईल ते सगळे प्रतिमेला एका ठिकाणी जमा करूण त्यांचा वरती धुळ साचलेली होती त्याचा वरती रीकाम्या पाण्याचा बाटल्या गोनी तसेच कचरा फोटो वर साचलेल्या आढळूण आला. प्रजाकसत्ता दिनी या डॉ. बबाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, महार्षी वाल्मीक ऋषी महापुरूषांचा प्रतिमेला हार चढावा मानसम्मान मिळावा परतु त्यांची विटबंना झाली.

       या संदर्भात गाते येथे नागरिक यांनी गट विकास अधिकारी सो.यांना निवेदन देऊन संबंधित  विषयाची योग्य ती कार्यवाही करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी या संदर्भात निवेद देण्यात आले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.